shreya
  • 1. मानवाचे जीवन सुखी करण्यासाठी काय करावे असे उताऱ्यात सांगितले आहें?
A) जप
B) ध्यान
C) यापैकी सर्व
D) मौन त्राठ्क
  • 2. बुद्धी वाढविण्यासाठी महत्वाचे अंग कोणते ?
A) ध्यान
B) त्राठ्क
C) मौन
D) जप
  • 3. ‘नतमस्तक होणे ‘ या शब्द समुहासाठी कोणता वाक्प्रचार योग्य असेल ?
A) हस्तगत करणे
B) नमन करणे
C) हात जोडणे
D) तोंडसुख घेणे
  • 4. अंग टाकणे म्हणजे ---
A) बारीक होणे
B) बाळसेदार होणे
C) जाड होणे
D) मोठें होणे
  • 5. 5 -------- पाहून पाय पसरावे हि म्हण पूर्ण करण्यासाठी कोणता शब्द योग्य ठरेल ?
A) पांघरून
B) अंथरून
C) पलंग
D) जागा
  • 6. मुळचा स्वभाव कधीच बदलत नाही यां अर्थाची म्हण कोणती ?
A) जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही
B) जित्याची खोड मेल्यावर जाते
C) घरोघरी मातीच्या चुली
D) एकवे जनाचे करावे मनाचे
  • 7. रात्र या शब्दचा समानार्थी शब्द कोणता ?
A) रजनी
B) रिपू
C) शर
D) काळोख
  • 8. काक या शब्दचा समानार्थी शब्द कोणता ?
A) काळा
B) काळोख
C) एकवक्ष
D) एकाक्ष
  • 9. १० खालील पैकी योग्य विरुद्ध अर्थी जोडी कोणती ?
A) हळू * सावकाश
B) सरळ * सारखा
C) लांब * दूर
D) सुध्न * अध्न
  • 10. 11 खालीलपैकी जोड शब्द कोणता ?
A) गोडी गुलाबी
B) नवाजुना
C) थाटमाठ
D) मेलताळ
Studenti hanno provato anche :

Creato con That Quiz — un sito di test di matematica per studenti di tutti i livelli.