shreya
  • 1. मानवाचे जीवन सुखी करण्यासाठी काय करावे असे उताऱ्यात सांगितले आहें?
A) मौन त्राठ्क
B) यापैकी सर्व
C) ध्यान
D) जप
  • 2. बुद्धी वाढविण्यासाठी महत्वाचे अंग कोणते ?
A) त्राठ्क
B) ध्यान
C) मौन
D) जप
  • 3. ‘नतमस्तक होणे ‘ या शब्द समुहासाठी कोणता वाक्प्रचार योग्य असेल ?
A) नमन करणे
B) तोंडसुख घेणे
C) हस्तगत करणे
D) हात जोडणे
  • 4. अंग टाकणे म्हणजे ---
A) मोठें होणे
B) जाड होणे
C) बारीक होणे
D) बाळसेदार होणे
  • 5. 5 -------- पाहून पाय पसरावे हि म्हण पूर्ण करण्यासाठी कोणता शब्द योग्य ठरेल ?
A) पलंग
B) अंथरून
C) पांघरून
D) जागा
  • 6. मुळचा स्वभाव कधीच बदलत नाही यां अर्थाची म्हण कोणती ?
A) जित्याची खोड मेल्यावर जाते
B) घरोघरी मातीच्या चुली
C) एकवे जनाचे करावे मनाचे
D) जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही
  • 7. रात्र या शब्दचा समानार्थी शब्द कोणता ?
A) रजनी
B) काळोख
C) रिपू
D) शर
  • 8. काक या शब्दचा समानार्थी शब्द कोणता ?
A) काळा
B) काळोख
C) एकाक्ष
D) एकवक्ष
  • 9. १० खालील पैकी योग्य विरुद्ध अर्थी जोडी कोणती ?
A) सुध्न * अध्न
B) लांब * दूर
C) सरळ * सारखा
D) हळू * सावकाश
  • 10. 11 खालीलपैकी जोड शब्द कोणता ?
A) गोडी गुलाबी
B) नवाजुना
C) मेलताळ
D) थाटमाठ
参加了这次测试的学生也参加了 :

创建 That Quiz — 针对各年级学生的数学测试网站.